Me & You - 33

खडा मारून ढवळावी अशी ही शांतता नाही,
पहुडलेल्या नदीला छेडणे ही सभ्यता नाही..
दुराव्यासारखा वेडापिसा उद्रेक नाही, अन्
दुराव्याएवढी परिणामकारक स्तब्धता नाही..
ये ना रे त्वरे..

Don't throw pelts to break this calm silence,
This river is resting, be gentle with it,
This distance between us provokes me, hurts me,
This distance so effective, makes me still, motionless.. 
Come quick..

No comments:

Post a Comment

Me & You - 75

काही गोष्टी आतवर उतरून सहजपणे तळ ढवळून काढतात.. त्रास देत नाहीत, आठवणी जरा वर तरंगत आणतात.. दुःखद आठवणी पण आवडतात मला.. मनात सलत नाही ते...