Me & You - 4

सावळासा मेघ.. अनावर तो वारा..
घट्ट मिठीत दोघे ते आले...

तृप्त अन् स्वच्छंद बरसात.. धुंद गंधाची सुंदर सकाळ..
चिंब ओली मी झाले !

2 comments:

Me & You - 75

काही गोष्टी आतवर उतरून सहजपणे तळ ढवळून काढतात.. त्रास देत नाहीत, आठवणी जरा वर तरंगत आणतात.. दुःखद आठवणी पण आवडतात मला.. मनात सलत नाही ते...